Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! मुंबई पोलीस दलात सेक्स स्कँडल; उपायुक्त आणि दोन निरीक्षकांकडून 8 शिपाई महिलांवर बलात्कार..

धक्कादायक! मुंबई पोलीस दलात सेक्स स्कँडल; उपायुक्त आणि दोन निरीक्षकांकडून 8 शिपाई महिलांवर बलात्कार..



मुंबईच्या मोटार वाहन विभागात चालक असलेल्या आठ पोलीस शिपाई महिलांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी आपल्यावर वारंवार बलात्कार करून आपणास उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. या गंभीर घटनेची सीबीआय, गुन्हे शाखा तसेच सायबर सेलमार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी कळकळीची विनवणी या शिपाई महिलांनी मुख्यमंत्री आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे
एका पत्राद्वारे केली आहे.

मुंबईच्या मोटार वाहन विभागात चालक असलेल्या आठ पोलीस शिपाई महिलांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी आपल्यावर वारंवार बलात्कार करून आपणास उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. या गंभीर घटनेची सीबीआय, गुन्हे शाखा तसेच सायबर सेलमार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी कळकळीची विनवणी. या शिपाई महिलांनी मुख्यमंत्री आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे
एका पत्राद्वारे केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.