Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

मुंबई : संसदेवर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर संसदेतील प्रेक्षक पासवर निर्बंध आणले. या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना राज्य सरकार कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात आज घोषणा झाली नाही तर संप करण्यात येणार आहे. तसेच अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होत आहे. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. पुणे लोकसभा निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक होणार का? किंवा आयोग सर्वोच्च न्यायालयात जाईल, याकडे लक्ष लागले आहे. राज्यभरातील रुग्णालयांच्या परिचारिका 14 डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. 

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.