Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विश्रामबाग येथील हॉटेल साई पार्थना चे मालक उदय राऊत यांचे निधन

विश्रामबाग येथील हॉटेल साई पार्थना चे मालक उदय राऊत यांचे निधन 


हॉटेल साई प्रार्थना चे मालक उदय  राऊत  यांचे वयाच्या 58 वर्षी ब्रेन स्ट्रोक च्या धक्क्याने आज सकाळी निधन झाले.  त्याच्या पश्चात पत्नी, 1  मुलगा,1 मुलगी  जावई,  सून नातवंडे असा  परिवार आहे. 

आज  सकाळी 11 वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
सागंली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.