Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट गव्हर्मेंट कॉलनी सांगली

श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट गव्हर्मेंट कॉलनी सांगली


प्रति वर्षाप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव साजरा होत असून उद्या रविवार दिनांक २४/१२/२०२४ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेमध्ये दत्त मंदिर गव्हर्नमेंट कॉलनी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले असून रक्तदात्यांनी सदर वेळेमध्ये हजर राहून रक्तदान करावे व रविवार दिनांक २६/१२/२०२४  रोजी दत्त मंदिर गव्हर्मेंट कॉलनी सांगली येथे संध्याकाळी ०७:०० वा नंतर महाप्रसादाकरिता वेळात वेळ काढून उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती .

सर्व विश्वस्त श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली. सर्व संचालक राज्य सरकारी कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटी लि. सांगली

*संपर्क:*
*दीपक शिंदे ,ॲडव्होकेट .*
*सांगली*

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.