लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांवर नोकरीची संधी; महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात होणार नवीन भरती
महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना दि. 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – जिल्हा न्यायालय
भरली जाणारी पदे –
1. लघुलेखक (श्रेणी 3) -
2. कनिष्ठ लिपिक -
3. शिपाई/ हमाल -
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
मिळणारे वेतन – (District Court Recruitment 2023)1. लघुलेखक – S-14 : 38600-1228002. कनिष्ठ लिपिक – S-6 : 19900-632003. शिपाई/हमाल – S-1 : 15000-47600काही महत्वाच्या लिंक्स –अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDFऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLYअधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.