Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महावितरण अप्रेंटिस पदांची भरती.

 

(Mahavitaran Apprentice 2024) महावितरण

 अप्रेंटिस पदांची भरती.

 


महावितरण अप्रेंटिस पदांची भरती 2024  

Applications for these posts can apply online. There are total of 80 Vacancies are available to fill the Posts. For the 80 Trade Apprentice Posts.

महावितरण अप्रेंटिस पदांची भरती. या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. तरी सर्व अर्जदारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावेत. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. तरी सर्व अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ८० रिक्त पदे आहेत. जे अर्जदार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक अर्जदार सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्दर्शानुसार या पदांसाठी अर्ज करतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२४ आहे. तरी सर्वांनी अर्ज करून घ्यावेत. आणि या भरती संदभ्रात खाली दिलेली सर्व माहिती वाचावी.

  • एकूण जागा :
  • ८० जागा
  • पदाचे नाव :
  • प्रशिक्षणार्थी

  पद क्र आणि पदाचे नाव व पद संख्या यांचा तपशील खालीलप्रमाणे :-

पद क्र.

पदाचे नाव : ट्रेड

पद संख्या

१).

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

४० पदे

२).

वायरमन (तारतंत्री)

४० पदे

३).

एकूण जागा :

८० जागा

 

 

 

 

 

 

 

 

  


 

  • शैक्षणिक पात्रता :
  •  (i)10वी उत्तीर्ण  (ii)  ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
  • नोकरी ठिकाण :
  •  हिंगोली
  • अर्ज करण्यासाठी लागणारा शुल्क :
  • अर्ज करण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही (फी नाही)
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
  • ११ जानेवारी २०२४
  • अर्जाची छाननी/पडताळणी:
  • 15 जानेवारी 2024
  • अर्जाची छाननी/पडताळणी करण्याचे ठिकाण:
  • विद्युत भवन, मंडळ कार्यालय, हिंगोली

अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट

https://www.mahadiscom.in/

ऑनलाईन अर्ज (Online Apply)

https://www.apprenticeshipindia.gov.in/

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.