Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी आमदार शरद पाटील यांचे निधन

माजी आमदार शरद पाटील यांचे निधन

जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांचे कुपवाड येथे बुधवारी पहाटे निधन  झाले. 
काही वर्षांपासून ते दीर्घ आजाराने  आजारी होते, संभाजी पवार, व्यंकापपा पत्की  व शरद पाटील ही जनता दलाची  जोडी विधीमंडळात प्रसिद्ध होती.शरद पाटील  हे 1990 व 1995 साली मिरज विधानसभा येथून आमदार होते तर एकदा पदवीधर मतदारसंघातून विधानसभेत परिषदेवर निवडून आले होते. 

त्याच्या निधनाची माहिती आली कुपवाड शहर स्तब्ध झाले .
सागंली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.