Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टर अशोक दिगंबर काटे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 75 वर्षी निधन

डॉक्टर अशोक दिगंबर काटे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 75 वर्षी निधन 


आमचे  परमपूज्य भाऊजी डॉक्टर अशोक दिगंबर काटे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 75 वर्षी निधन झाले.
त्यांनी सोलापूर, गुहागर, कोल्हापूर, सांगली, भारती हॉस्पिटलमधून मधून सेवा बजावत असंख्य रुग्णांची सेवा बजावत आपल्या कार्याचा आरोग्य क्षेत्रात ठसा बजावला 
त्याच्या पश्चात एक मुलगा,सून दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे
जलदान विधी मंगळवारी 10.वाजता व्यंकटेश तिलक, चांदणी चौक राहत्या घरी आहे.
सागंली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏🙏

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.