Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मध्य प्रदेशात रांगोळी वरून गाडी चालवल्याच्या रागात महिलेने फोडली; व्हिडिओ पहा

मध्य प्रदेशात रांगोळी वरून गाडी चालवल्याच्या रागात महिलेने फोडली; व्हिडिओ पहा


मध्य प्रदेशामध्ये नरसिंगपूर येथे एका महिलेच्या दारातील रांगोळीवर चुकून कार नेलेल्या व्यक्तीची गाडी तिने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला सळीच्या मदतीने कारची पुढील काच फोडत असल्याचं समोर आलं आहे.

सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. अशामध्ये दारासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रांगोळी शुभ शकून म्हणून दारात काढली जाते. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.