Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सागंली महापालिकेकडून उद्या या भागात पाणी पुरवठा होणार नाही - जाहीर आवाहन

सागंली महापालिकेकडून उद्या या भागात पाणी पुरवठा होणार नाही  - जाहीर आवाहन


-- जाहीर आवाहन--   

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की , कुपवाड शहर पाणी पुरवठा योजना अंतर्गत माळबंगला केंद्र येथून कुपवाड-कापसे प्लॉट संतुलन टाकीकडे जाणारे शुध्द पाण्याचे 600mmडी आय दाबनलिकावर माळबंगला केंद्र आवार येथे नविन पंप हाऊस लगत 600mm एम एस मॅनिफोल्ड वर अचानक झालेल्या मोठ्या स्वरूपाच्या गळती दुरुस्तीचे काम तातडीने युध्द पातळीवर या लाईनचा पाणी पुरवठा बंद ठेऊन हाती घेणेत आले आहे.   

*हे मोठ्या दुरूस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.काम पूर्ण व यशस्वी ट्रायल नंतर लवकरात लवकर पूर्ववत पाणी पुरवठा सुरु करणेत येत आहे* .   

   यामुळे उद्या 
 दि 7/11/2023
रोजीकुपवाड शहरातील (अहिल्यानगर पासुन गर्वन्मेंट कॉलनी पर्यंत भाग) *काही भागास* *पाणी पुरवठा होणार नाही अगर कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. या* ची नोंद घेवुन नागरीकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती.    
   वरील दुरुस्ती काळात ७० एम एल डी सांगली शहर झोन आणि ५६ एम एल डी झोन अंतर्गत भागाचा पाणी पुरवठा नियमित सुरू राहील.                                                                              

             (सी.एस.कुरणे)
           कार्यकारी अभियंता      
          पाणी पुरवठा विभाग                                                      सां.मि.कु.शहर महानगरपालिका


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.