Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दपर्ण दिवाळी-आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन; व्हिडिओ पहा

सांगली दपर्ण दिवाळी-आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन; व्हिडिओ पहा

सांगली: साप्ताहिक सांगली दपर्ण तर्फे दरवषीर्प्रमाणे याही वर्षी दिवाळी-आरोग्य विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. या दिवाळी अंकाचे प्रकाशन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, सांगली सिव्हील हॅस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विकास देवकारे तसेच क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॅ. पटेल, क्षयरोगचे जिल्हा पयर्वेक्षक सतीश सवदी, कॅग्रेसचे सरचिटणीस अशोक मासाळे यांच्याहस्ते जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कायार्लयात प्रकाशित करण्यात आले. 

आरोग्यबाबत विविध तज्ज्ञ डॅक्टरांचे लेख या दिवाळी अंकाची खास पवर्णी आहे. बदलती जीवनशैली, हवामान यामध्ये आरोग्य कसे सांभाळावे याबाबत तज्ज्ञ डॅक्टरांनी विस्तृत लेखन केले आहे. या दिवाळी-आरोग्य अंकाचे वाचकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. याला वाचकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या दिवाळी-आरोग्य विशेषांकाबाबत अनेक वाचकांनी शुभेच्छांसह अंकाची मांडणी, छपाई सुंदर झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.