Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जब्बारभाई समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेतृत्व करा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला कानमंत्र - राज्य प्रवक्ते संतोष पाटील.;व्हिडिओ पहा

जब्बारभाई समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेतृत्व करा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला कानमंत्र - राज्य प्रवक्ते संतोष पाटील.; व्हिडिओ पहा

जब्बार भाई यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेला सांगलीतील अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष नेते पदाधिकारी नगरसेवक यांनी प्रत्यक्ष भेटून जब्बारभाई बारस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील हे समाजसेवक व आ जातशत्रू असणारे व नेहमी आपल्या समाजासह इतर समाजासाठी धडपडणारे प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारे व आपला वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा  करणारे माननीय जब्बार भाई बारस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माजी मुख्यमंत्री आदरणीय आ. अशोकरावजी चव्हाण साहेब यांना फोन लावून आमच्या सांगलीतील मुस्लिम समाजाच्या आर्थिक,शैक्षणिक व राजकीय प्रगतीसाठी कायम धडपडणारे एक संयमी नेतृत्व माननीय जब्बारभाई बारस्कर यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाआपण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे मोबाईल वरून सांगितल्यानंतर लगेचच माननीय जब्बर भाई बारस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन म्हणाले की समाजातील तुमचे आतापर्यंत केलेली कामे तुमचे असणारे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध तसेच सर्व राजकीय पक्षांबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध त्यामुळे तुमच्या मध्ये नेतृत्व करण्याचे गुण अंगी आहेत त्यामुळे भविष्यकाळात मुस्लिम समाजासाठी व त्यांची जीवन सुखकर समृद्धी करण्यासाठी आपण मुस्लिम समाजाचे नेतृत्व करावे अशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


या वेळेला त्यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री मदनभाऊ पाटील, मराठा स्वराज्य संघाचे राज्य अध्यक्ष मा. महादेव( बापू)साळुंखे, अनेक राजकीय नेते आजी-माजी नगरसेवक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. या वेळेला मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की जब्बार भाई म्हणजे अजातशत्रू असणारे उदाहरण आहे कारण त्यांचे अनेक पक्षातील अनेक संघटनातील अनेक संस्थांतील वेगवेगळ्या जाती धर्मातील सर्व त्याचे संबंध आहे व ते राखण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात असेच आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र माननीय जब्बार भाई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुखकर समृद्धी व भरभराटीची या विषयावर अशा शुभेच्छा दिल्या या वेळेला सांगली शहरातील जिल्ह्यातील अनेक नेते पदाधिकारी सामाजिक संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी महानगरपालिकेची अधिकारी मा. काका हलवाई माजी नगरसेवक आयुब, बारगीर, अर्जुन मजले, रावसाहेब कोळी. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.