Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुत्रा नव्हे तर चक्क वाघाच्या गळ्यात साखळी बांधून फिरवतोय 'हा' चिमुकला!

कुत्रा नव्हे तर चक्क वाघाच्या गळ्यात साखळी बांधून फिरवतोय 'हा' चिमुकला!

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून लोकांना धक्का बसतो. प्रसिद्धीसाठी लोक काहीही करत असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा वाघासह मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून दिसते की मुलाला वाघाची आजिबात भिती वाटत नाहीये. व्हायरल व्हीडीओ फाहून लोकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये युट्युबवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, वाघाच्या गळ्यात साखळी बांधून एक लहान मुलगा फिरवताना दिसत आहे. दरम्यान, हा मुलगा वाघाला अजिबात घाबरत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी कित्येक इंटरनेट युजर्स आपल्या प्रतिक्रिया देखील पाहत आहे. व्हायरल व्हिडीओ पाकिस्ताने युटयुबरने शेअर केलेला आहे. व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/CzAwe8PMS2M/?igshid=MzRlODBiNWFlZA== 

व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत २ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओवर कित्येक लोक कमेंट करताना दिसत आहे. एक यूजरने कमेंट केला आहे की, “मरण्याची भिती वाटत नाही का? पापणी मिटेपर्यंत वाघ खाऊन टाकेन." दुसऱ्याने कमेंट करताना लिहिले की, पालकांनी त्याला यापासून दूर ठेवले पाहिजे अन्यथा काहीतरी दुर्घटना घडू शकते." सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर लोक काही करायला तयार असतात. भलेही हा व्हिडीओ बघून लोकांना खूप धाडसी वाटत असेल पण हे खूप धोकादायक आहे. व्हिडीओवर अनेकांनी टिका केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.