Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छायाचित्रकार श्री मोहन धामणीकर याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

छायाचित्रकार श्री मोहन धामणीकर याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 



छायाचित्रकार श्री मोहन गजानन धामणीकर (वय६७)यांचे सकाळी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा,भाऊ,बहिणी असा परिवार आहे.

सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.