Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय फिरकीचा तारा निखळला, महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे ७७ व्या वर्षी निधन

भारतीय फिरकीचा तारा निखळला, महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे ७७ व्या वर्षी निधन


भारतीय फिरकी गोलंदाजीला जगभरात ओळख निर्माण करून देण्याचे काम बिशन सिंग बेदी यांनी केली होती. या भारताच्या महान खेळाडूने आज जगाचा निरोप घेतला आहे.


नवी दिल्ली : भारतीय फिरकी गोलंदाजीतील चमकणारा एक अद्वितीय तारा आज निखळला. भारतीय फिरकीला ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला असे बिशनसिंग बेदी यांचे ७७ व्या वर्षी निधन झाले. भारतीय संघाकडून १९६६ ते १९७७ या कालावधीत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. बेदी-प्रसन्ना ही भारताची फिरकी जोडी चांगलीच प्रसिद्ध होती. पण त्यामधील आता बेदी यांनी आज या जगाचा निरोप घेतला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.