पुण्याच्या पालकमंत्री पदी अजित पवार तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ पालकमंत्री
मुंबई ता.४:राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
*पुणे*- अजित पवार*अकोला*- राधाकृष्ण विखे- पाटील*सोलापूर*- चंद्रकांत दादा पाटील*अमरावती*- चंद्रकांत दादा पाटील*भंडारा*- विजयकुमार गावित*बुलढाणा*- दिलीप वळसे-पाटील*कोल्हापूर*- हसन मुश्रीफ*गोंदिया*- धर्मरावबाबा आत्राम*बीड*- धनंजय मुंडे*परभणी*- संजय बनसोडे*नंदूरबार*- अनिल भा. पाटील*वर्धा* - सुधीर मुनगंटीवार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.