Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर


सांगली, दि. 27  : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नोव्हेंबर महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नोव्हेंबर 2023 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम 

पुढीलप्रमाणे - इस्लामपूर दि. 6 व 20 नोव्हेंबर, विटा दि. 1 व 28 नोव्हेंबर, कडेगाव दि. 3 व 17 नोव्हेंबर, पलूस दि. 16 व 29 नोव्हेंबर, आष्टा दि. 9 व 24 नोव्हेंबर, आटपाडी दि. 2 नोव्हेंबर, जत 10 व 22 नोव्हेंबर, शिराळा दि. 8 व 30 नोव्हेंबर, तासगाव दि. 7 व 21 नोव्हेंबर व कवठेमहांकाळ येथे दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.