Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगली जिल्हा दौरा

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली, दि. 20  : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ हे सोमवार, दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 23 ऑक्टोबर  रोजी सकाळी 11 वाजता सांगली, शासकीय वैद्यकीय रूग्णालय येथे आढावा बैठक व भेट, दुपारी 12 वाजता मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आधुनिकरण चालू असलेल्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन तसेच अत्याधुनिक स्कील लॅबची पाहणी व आढावा बैठक व भेट, स्थळ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय  मिरज / सांगली. दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद, स्थळ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज. दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राखीव.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.