जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोहोचला असून महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सीमारेषेवरील भयंकर भौगोलिक परिस्थितीत शत्रूच्या प्रत्येक धाडसाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सदैव तत्पर असणा-या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ‘राष्ट्र परमो धर्म’ (राष्ट्र परमो धर्म) च्या भावनेची प्रेरणा देत राहील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.