प्रसिद्ध गलाई व्यावसायिक प्रतापशेठ साळुंखे यांचे वयाच्या 83वर्षीय निधन
विटा पारे गावचे सुपुत्र केरळ मधील उद्योग जगतातील प्रगतीशील उद्योगपती जेष्ठ गलाई व्यावसाय व गलाई बांधवांचे जनक नॅशनल गोल्ड सिल्व्हर रिफायनरी आणी ज्वेलर्स असोसिएशन विटाचे संस्थापक अध्यक्ष, शालिमार ज्वेलर्सचे मालक भारतभर विखुरलेल्या गलाई बांधवांचे दैवत श्री प्रतापशेठ साळुंखे यांचे वयाच्या 83 वर्षी निधन.
सागंली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.