Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गटार साफ करताना कामगार दिव्यांग झाल्यास 20 लाख, मृत्यू झाल्यास 30 लाखांची मदत द्यावी - सर्वोच्च न्यायालय

गटार साफ करताना कामगार दिव्यांग झाल्यास 20 लाख, मृत्यू झाल्यास 30 लाखांची मदत द्यावी - सर्वोच्च न्यायालय

गटार साफ करताना कामगार दिव्यांग झाल्यास 20 लाख, मृत्यू झाल्यास सरकार कडून 30 लाखांची मदत द्यावी असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. Sewer Deaths च्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने केंद्र व राज्य सरकारने पूर्णपणे या गटार साफ करण्याच्या प्रक्रिया मानव विरहित कशा करता येऊ शातात याचे प्रयत्न करावे असेही सूचवले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.