Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उसाच्या शेतात सापडला 13 वर्षीय मुलीचा मृतदेह

उसाच्या शेतात सापडला 13 वर्षीय मुलीचा मृतदेह


उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया परिसरात एका उसाच्या शेतात दलित समाजातील एका 13 वर्षीय मुलीता मृतदेह सापडला. सोमवारी या घटनेंमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी येवून तपास सुरु केला. मुलीच्या मृतदेहावर भरपूर जखमा होत्या अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

विकृतपणे तीची हत्या करण्यात

आली आहे तसेच मुलीचे डोळे देखील काढण्यात आले आहे. या विकृतहत्ये मुळे गावात मोठी अशांतता पसरली आहे. मुलीच्या आईने आरोप केला आहे की, पोलिसांनी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली नाही.या प्रकरणात पोलीस अधिकारी कायदेशीर कारवाई करतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यांनी गावकऱ्यांनी गावत मोठा गोंधळ घातला आहे. घटनास्थळी आणखी काही पुराव्यासाठी तपासणी चालू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.