Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 वी पास उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरी; लगेच अर्ज करा

10 वी पास उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरी; लगेच अर्ज करा 


महाराष्ट्र राज्य वीज वितरण ( 2023) कंपनी लिमिटेड, नागपूर येथे वीजतंत्री, तारतंत्री, कोपा पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 34 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर
भरले जाणारे पद – वीजतंत्री, तारतंत्री, कोपा
पद संख्या - ३४ पदे
नोकरी करण्याचे ठिकाण - नागपूर
वय मर्यादा - 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.स विभाग, नांदगाव रोड हिंगणघाट
भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2023)

पद पद संख्या
वीजतंत्री १३ पदे
तारतंत्री १३ पदे
कोपा ०८ पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर नोंदणी करायची आहे.
2. उमेदवारांनी नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
3. ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खाली नमुद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक संपुर्ण मुळ प्रमाणपत्रे व प्रोफाईल 
4. सह तपासणी करिता व त्यासोबत छायांकीत (Mahavitaran Recruitment 2023) प्रतीचा एक संघ घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित राहावे. वेळेवर सदर प्रक्रीयेत बदल करण्याचा अधिकार संबंधीत कार्यालयाचे सक्षम अधिकाऱ्यास राहतील.
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

कार्यालयाचे नाव :– कार्यकारी अभियंता. म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.सु विभाग नांदगाव रोड हिंगणघाट, वीजतंत्री:- दिनांक १२.१०.२०१३ रोजी | सकाळी ११:०० वाजता तारतंत्री :- दिनांक १३.१०.२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता कोपा :- दिनांक १३.१०.२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता कार्यकारी अभियंता सं.व.सु. विभाग, महावितरण, हिंगणघाट देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.