10 वी पास तरूणाना देशसेवेची संधी.. ITBP मार्फत बंपर भरती जाहीर, पगार 69,100
10वी पास तरुणांसाठी देशसेवेची मोठी संधी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती निघाली असून यासाठीची संबंधित संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे एकूण 620 जागा भरल्या जाणार आहे. ITBP Bharti 2023 या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना जाहिरात दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे. ITBP Recruitment 2023
रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा बोर्डातून 10 वी उत्तीर्णअर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - 5 ऑक्टोबर 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 ऑक्टोबर 2023अर्ज पाठविण्याचा पत्ता - जाहिरात पहावयोमर्यादा : 21 ते 23 वर्षेपर्यंत असावे.अर्ज शुल्क : 100/- रुपये (महिला/एससी/एसटी आणि माजी सैनिक उमेदवारांना फी नाही)तुम्हाला किती पगार मिळेल?निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-३: नुसार रु. 21,700/- ते 69,100/- दरमहा पगार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.