Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा मोर्चाला येणाऱ्यां सर्वांची चहा,नाश्ता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. ; राज्य प्रवक्ते संतोष पाटील

मराठा मोर्चाला येणाऱ्यां सर्वांची चहा,नाश्ता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. ; राज्य प्रवक्ते संतोष पाटील


सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्वपक्षीय सांगलीमध्ये होणाऱ्या 17 तारखेच्या मोर्चाला जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या सर्वांची चहा,नाश्ता, व पाण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते व शिवअमृत फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे संचालक माननीय संतोष पाटील यांनी हे माहिती दिले आहे. यावेळेला संतोष पाटील यांनी सांगितले आहे की माझी शिवअमृत फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री या नावाने एक लिटर,दोन लिटर,अर्धा लिटर,पाच लिटर व 300 ml व काही कोल्ड्रिंक बनवणारी कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून 

सांगलीमध्ये 17 तारखेला प्रचंड होणाऱ्या मोर्चासाठी येणाऱ्या सर्वांची गैरसोय होऊ नये म्हणून मोर्चाच्या मार्गातून जाणाऱ्या प्रत्येक चौका,चौकांमध्ये ही व्यवस्था केली जाईल अशी माहिती माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रका मध्ये दिली आहे,तसेच सांगली शहरातील व सांगली जिल्ह्यातील सर्वांनी मोर्चासाठी आपल्या कुटुंबासहित यावे व मी ही  येणार व आपणही यावे अशी विनंती केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.