Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिव्हीलच्या हॉस्पिटल परीसरातंन पुन्हा दूचाकीची चोरी; मसूबा सुरक्षा कशासाठी?

सिव्हीलच्या हॉस्पिटल परीसरातंन  पुन्हा दूचाकीची चोरी; मसूबा सुरक्षा कशासाठी?


सांगली ः शहरातील सिव्हील हॉस्पीटलच्या आवारात लावलेली दूचाकी चोरीला गेली आहे. चोरीचा हा प्रकार दि.१४ सप्टेंबर रोजी घडला असून याप्रकरणी भगवंत अंबाना गोंधळी ( रा. नांदणी, ता. शिरोळ) यांनी विश्रामबाग पोलिसांत नोंद केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.