Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिनांक 23/ 9/ 2023 रोजी शनिवारी आठवडी बाजार भरवण्याचा नाही

दिनांक 23/ 9/ 2023 रोजी शनिवारी आठवडी बाजार भरवण्याचा नाही


 सालाबाद प्रमाणे सांगली गणपती पंचायत संस्था सांगली यांचा मानाचा श्री गणेश मूर्तीचे विसर्जन सोहळा दिनांक 23 /9/2023 रोजी *शनिवार*  संपन्न होणार असून विसर्जनाची मिरवणूक सांगली शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणार असल्याने वाहतुकीस अडथळा होऊ नये याकरिता व मिरवणुकीचा मार्ग निर्विघ्न व मोकळा राहण्यासाठी आवश्यक असल्याने *शनिवारचा आठवडा बाजार भरवण्याचा नाही.

 तरी सर्व भाजी विक्रेत्या संघटना भाजीपाला विक्रेते याची नोंद घेऊन प्रशासनास  सहकार्य करावे   ,असे आवाहन   प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे. ज्या मार्गावरून मिरवणूक जाणार आहे ,त्या मार्गावर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये या करिता प्रशासनाने सदरचे नियोजन केले आहे असे या वेळी उप आयुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.