Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसांना घाबरून भिडे पळाले

पोलिसांना घाबरून भिडे पळाले


महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय आदी महापुरुषांच्या बदनामीची सुपारी घेतलेले संभाजी भिडे रात्रीच्या अंधारात छत्रपती संभाजीनगरात आले. पोलिसांनी त्यांना बंदी हुकूम बजावल्यानंतर बोऱयाबिस्तर गुंडाळून अंधारातच नगरकडे पळाले! 

गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांची बदनामी करण्याची सुपारीच शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी घेतली आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय आदींबाबत त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.