एयर इंडियामध्ये नोकरीची सुवर्ण संधी! 'या' जागांसाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्जाची पद्धत आणि पात्रता
पदाचे नाव – विमान तंत्रज्ञ (देखभाल / इंजिन शॉप), विमान तंत्रज्ञ (देखभाल), तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (मशिनिस्ट).नोकरीचे ठिकाण – नागपूर.अर्जाची पद्धत – ऑनलाईन.महत्वाच्या तारखा –अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ ऑगस्ट २०२३अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०२३अधिकृत वेबसाईट – http://aiesl.airindia.in/नोकरीचे ठिकाण – नागपूरशैक्षणिक पात्रता –विमान तंत्रज्ञ – AME डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंगचे प्रमाणपत्रविमान तंत्रज्ञ (देखभाल) – AME डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचे प्रमाणपत्रतंत्रज्ञ (वेल्डर) – केंद्र/राज्य सरकार किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त, वेल्डर ट्रेडमध्ये ITI सह १०+२ पास (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह) तंत्रज्ञ (मशिनिस्ट) – केंद्र/राज्य सरकार किंवा NCVT द्वारे मान्यताप्राप्त मशीनिस्ट ट्रेडमध्ये ITI सह १०+२ उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह)अर्जाची फी –खुला प्रवर्ग आणि ओबीसी – १००० रुपये.SC/ST/माजी सैनिक उमेदवार – ५०० रुपये.भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://www.aiesl.in/Doc/Careers/AMT_walkin%20_Advertisement%20Nagpur_110823.pdf) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.