Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅन्सरग्रस्त पत्नीची शेवटची इच्छा; ऐकून पतीला बसला जबरदस्त धक्का!

कॅन्सरग्रस्त पत्नीची शेवटची इच्छा; ऐकून पतीला बसला जबरदस्त धक्का!


आपला मृत्यू आता जवळ आला आहे, असं समजल्यावर अनेक जण आपली शेवटची इच्छा व्यक्त करतात. कधीकधी ही इच्छा अशी असते की ती सहज पूर्ण होऊ शकते, परंतु काही लोकांची इच्छा अशी असते की ती पूर्ण करायची कशी, असा प्रश्न समोरच्याला पडतो.

असंच एक प्रकरण. जीवनमृत्यूशी लढा देत असलेल्या कॅन्सरग्रस्त पत्नीची शेवटची इच्छा ऐकून पतीला मोठा धक्का बसला आहे.एका व्यक्तीने आपल्या कॅन्सरग्रस्त पत्नीची शेवटची इच्छा सोशल मीडिया रेडिटवर पोस्ट केली आहे. डॉक्टरांनी तिच्याकडे तिच्या आयुष्यातील फक्त काही महिनेच शिल्लक असल्याचं सांगितलं. अशा परिस्थिती पतीला आपल्या पत्नीची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती.

त्याने तिला शेवटची इच्छा विचारली. तिने जे मागितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.जुळ्या बहिणींचं सर्वच सेम टू सेम! टॉयलेट-अंघोळही एकत्रच; एकच नवराही करताच शेअरव्यक्तीने पोस्टमध्ये म्हटलं, माझी पत्नी गंभीर आजाराशी झुंज देते आहे. ती आता या जगात काही महिन्यांची पाहुणी आहे.

आम्ही दोघंही गेल्या 10 वर्षांपासून एकत्र आहेत, त्यामुळे पत्नीच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसांत तिला खूप आनंद द्यायचा आहे. त्यासाठी तिला शेवटची इच्छा विचारली. पण पत्नीने आपली शेवटची इच्छा सांगून अडचणीत आणलं आहे.आता या महिलेने असं काय मागितलं असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हालाही धक्का बसले, तिने मृत्यूआधी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत एक रात्र घालवायची असल्याची इच्छा व्यक्त केली.

 पत्नीचं हे वाक्य ऐकल्यावर पती सुन्न झाला. लग्नाला दहा वर्षे झाली तरी पत्नीला आजही तिचा एक्स बॉयफ्रेंड आठवतो आहे, यामुळे तो शॉक झाला. सामान्य परिस्थितीत, त्याने यावर प्रतिक्रिया दिली असेल. पण या परिस्थितीत त्याला आपल्या पत्नीला दुखवायचंही नाही आहे. आपण हे आयुष्यभर विसरू शकणार नाही, असं तो म्हणाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.