Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

न्यायालय परिसरात तीन गुंडांवर गोळीबार !

न्यायालय परिसरात तीन गुंडांवर गोळीबार !

सातारा : कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी याच्यासह तिघांवर वाई न्यायालय परिसरात गोळीबार करण्यात आला. ही घटना आज दुपारी घडली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. यामुळे खळबळ उडाली आहे.

वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर वाई न्यायालयात गोळीबार करण्यात आला. यावेळी दोन फायर करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.