Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषद सांगली मध्ये 754 पदाची मेगा भरती

जिल्हा परिषद सांगली मध्ये 754 पदाची मेगा भरती 


जिल्हा परिषद सांगली मध्ये 754 पदाची मेगा भरती 

⇒ पदाचे नाव: आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अरेखक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)


⇒ एकूण रिक्त पदे: 754 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: सांगली.

⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे, मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.

⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ निवड प्रक्रिया: CBT.

⇒ अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.

⇒ दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.