Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चेहऱ्यावरचे तीळ काढून टाकायचेत? मग फक्त 1 घरगुती उपाय ठरेल फायदेशीर

चेहऱ्यावरचे तीळ काढून टाकायचेत? मग फक्त 1  घरगुती उपाय ठरेल फायदेशीर 


अनेक जणांच्या चेहेऱ्यावर जन्मतःच तीळ असतात. काहीवेळा हे तीळ चेहऱ्याची सुंदरता वाढवतात तर अनेकदा बिघडवतात. अशावेळी चेहेऱ्यावर नकोशा ठिकाणी आलेला तीळ घालवण्यासाठी बरेच महागडे उपाय केले जातात. काहीजण तर हे तीळ काढण्यासाठी सर्जरी देखील करतात, परंतु आता सर्जरी आणि महागडे उपाय करण्याची गरज नाही. कारण एक घरगुती उपाय करून तुम्ही चेहरा आणि शरीरावरील तीळ दूर करू शकता.घरगुती उपाय :नारळाचे तेल : जर तुमच्या चेहऱ्यावर बरेच तीळ असतील तर त्यांना हटवण्यासाठी नारळाचे तेल कामी येऊ शकते. अशाप्रकारे शरीरावरील तीळ लवकर निघून जातील. यासाठी तुम्ही शरीरावर ज्या ठिकाणी तीळ आहे तिथे नारळाचे तेल लावा.

दररोज तेल लावल्याने तिळाचा डाग हळहळू निघून जाईल.मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी चहा पिणे टाळावे, कारण ऐकून आश्चर्य वाटेलबेकिंग सोडा : चेहेऱ्यावरून किंवा शरीराच्या इतर बी भागावर असलेले तीळ काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला बेकिंग सोडामध्ये कॅस्टर ऑइल टाकावे लागेल. कॅस्टर ऑइल आणि बेकिंग सोडाची पेस्ट बनवून तुम्ही तीळ असलेल्या ठिकाणावर रात्रभर लावा आणि सकाळी धुवून टाका. असे केल्याने तिळाचा डाग लवकर निघून जाईल.लसूण पेस्ट : लसूण पेस्ट देखील शरीरावरील तिळाचे डाग काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्ही लसूणच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट करा. मग या पेस्टला तीळ असलेल्या ठिकाणी लावा आणि हवंतर त्यावर हलकी पट्टी बांधा. सकाळी त्वचेवरील पेस्ट धुवून टाका असे केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.