Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिंदू एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक-प्रणेते प्रखर हिंदुत्ववादी नेते श्री नारायणरावजी कदम यांचे दुःखद निधन

हिंदू एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक-प्रणेते प्रखर हिंदुत्ववादी नेते श्री नारायणरावजी कदम यांचे दुःखद निधन 


हिंदू एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक-प्रणेते प्रखर हिंदुत्ववादी नेते श्री नारायणरावजी कदम सांगली यांचे आज दिनांक 4 जुलै रोजी पहाटे दुःखद निधन झाले असून हिंदू एकता आंदोलन संघटना ही महाराष्ट्रभर हिंदू राष्ट्र व हिंदू धर्म समाजवाद या विषयावर ज्यांनी अनेक तरुणांना प्रेरणा देऊन संघटना ही वाढवली. त्यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या या निधनाने हिंदू एकता आंदोलन संघटनेचा एक विचार हरपला. सांगली  दर्पण परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली... परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती-चिरशांती देवो व हे दुःख पेलण्याची कदम परिवारास व हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांना शक्ती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...*

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.