Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुपर स्टार शाहरूख खानचा अमेरिकेत अपघात

सुपर स्टार शाहरूख खानचा अमेरिकेत अपघात 


बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. शाहरूख त्याच्या नव्या सिनेमाच्या सिनेमाच्या शुटींगसाठी अमेरिकेत गेला होता. अमेरिकेत शुटींग करत असताना शाहरूखचा अपघात झाला आहे.

या अपघातात शाहरूखच्या नाकाला जबरदस्त मार लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अपघातानंतर शाहरूखला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्या नाकाची एक छोटी सर्जरी करण्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये हा अपघात झाला असून सर्जरीनंतर शाहरूख भारतात परत आला आहे. त्याला काही दिवसांची सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.