Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात भर रस्त्यात जोडप्यावर हल्लेखोरांनी केला प्राणघातक हल्ला

पुण्यात भर रस्त्यात जोडप्यावर हल्लेखोरांनी  केला प्राणघातक हल्ला 


पुण्यातील कोरेगाव परिसरात एका रशियन जोडप्यावर प्राणघात हल्ला झाल्याचे पुणे पोलीस अधिकारांनी सांगितले आहे. याप्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. शेरगी अलेक्झांडर एशान आणि पत्नी डारिया आणि त्यांच्या कुत्रासोबत कोरेगावच्या पार्क लेन 3 मध्ये फिरत असताना ही घटना घडली.

अचानक अनोळखी तीन व्यक्ती ह्या जोडप्यांच्या येथे आले आणि ईशानवर हल्ला केला. सुरुवातीला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर धारदार वस्तूने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. एशानला त्याची पत्नी मदत करत तीलाही एकाने धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.