Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिकमध्ये अजित पवार, भुजबळ आणि शरद पवार समर्थक आमने-सामने? पोलासांचा मोठा बंदोबस्त

नाशिकमध्ये अजित पवार, भुजबळ आणि शरद पवार समर्थक आमने-सामने? पोलासांचा मोठा बंदोबस्त



मी अजित अनंतराव पवार..4 वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अजित पवारांची 18 वर्षांची खदखद अखेर बाहेर पडली; 2004 पासून नेमकं काय-काय घडलं? तेव्हा अशा घटना घडतात.सीएम शिंदेंनी सांगितले अजित पवारांच्या बंडाचे मोठे कारण, म्हणाले; दुय्यम स्थान... राज्याचं विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार? या तीन नावांची जोरदार चर्चा मी अजित अनंतराव पवार.. 4 वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अजित पवारांची 18 वर्षांची खदखद अखेर बाहेर पडली; 2004 पासून नेमकं 

काय-काय घडलं?

तेव्हा अशा घटना घडतात.सीएम शिंदेंनी सांगितले अजित पवारांच्या बंडाचे मोठे कारण, म्हणाले; दुय्यम स्थान... राज्याचं विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार? या तीन नावांची जोरदार चर्चा शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयावर दाखल झाले आहेत.

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. मात्र पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाकडे असा पेच पुन्हा निर्माण झाला आहे. याशिवाय राष्ट्रवादीची राज्यभरातील कार्यालयांवर दावा करण्यासाठीही चढाओढ सुरु झाली आहे. नाशिकमध्येही कार्यालयावरुन अजित पवार, छगन भुजबळ समर्थक आणि शरद पवार समर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.