Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात मोठा भूकंप, अजित पवार सरकारमध्ये सामील होणार; राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार

महाराष्ट्रात मोठा भूकंप, अजित पवार सरकारमध्ये सामील होणार; राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार


मुंबई : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.