Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे सांगली कोल्हापूर इचलकरंजी रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर




पुणे सांगली कोल्हापूर इचलकरंजी - खुशखबर

*पुणे-सांगली व सांगली-पुणे रेल्वे दर मंगळवार* 
* एसटी बस पेक्षा जलद पुणे-सांगली रेल्वे सुरू

गाडी ०१४२३ पुणे-सांगली-मिरज एक्सप्रेस
* पुणे स्टेशन सकाळी ८ वा सुटेल
👉 *सांगली स्टेशन दुपारी १२:२७ वा पोहोचेल*

*गाडी ०१४२४ मिरज-सांगली-पुणे एक्सप्रेस*
👉 *सांगली रेल्वे स्टेशन दुपारी २:४० वा सुटेल*
👉 *पुणे स्टेशन संध्याकाळी ७:४० वा पोहोचेल*

सांगली स्टेशन ते पुणे 663 सिटची तिकीटे उपलब्ध
👉स्लीपर क्लास Sleeper - 350 सिट 
👉एसी थ्री टीयर - 250 सिट
👉एसी टू टीयर - 63 सिट

*सांगली-पुणे स्लीपर तिकीट रु 285*
*सांगली-पुणे एसी3 टीयर तिकीट रु 770*

गाडीचे तिकीट मोबाईल फोनवर www.irctc.co.in वेबसाईट व IRCTC मोबाईल ॲप्लिकेशन द्वारा बुक करता येते. पुणे स्टेशन व सांगली रेल्वे स्टेशनवर तिकीट बुक करता येते

४ महिने अगोदर पासून तिकीट बुक करू शकता

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.