Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्योगपती संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह जीवन संपवले

उद्योगपती संतोष शिंदे यांनी पत्नी मुलासह जीवन संपवले 


गडहिंग्लज पुढारी वृत्तसेवा लिन शहरातील प्रसिद्ध उद्योगपतीष शिंदे यांनी आपल्या पत्नी व मुलासह आज राहत्या घरी जीवन निदर्शनास आले. काही दिवसापुर्वी त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपामध्ये त्यांना जवळपास महिनाभराची जलवारी करावी लागली होती. यानंतर प्रमाणात होते. तुरुगातून आल्यानंतर पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न त्यानी केला होता, मात्र त्यामध्ये काही प्रमाणात अपयश येत असल्याचे दिसून आले होते.

संतोष शिंदे यांनी अगदी लहान वयात मोरणात भरारी घेत अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत तेल उत्पादन व्यायाम शाळकरी उत्पादने यासह विविध प्रकारची उत्पादने तसेच महाराष्ट्रासह मुंबई कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योग विस्तारला होता. अशा परिस्थितीत ने जीवन संपवतील असे कोणालाही वाटले नव्हते, मात्र शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घरी पानी मुलासह जीवन संपवले.

आज (शनिवार) सकाळी बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या अन्यान्यांना बोलवले असता दरवाजा सोलून आत मध्ये प्रवेश केल्यानंतर बेडरूम मध्ये तिघांचे मृतदेव आवळले. यावेळी त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या प्राथमिक अंदाजानुसार सुरुवातीला विष पिऊन त्यानंतर यावर सुरी फिरवून त्यांनी जीवन संपवल्याचे लक्षात येते. यामध्ये शिंदे यांनी पत्नी व मुलासह जीवन संपवल्याचे समोर येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.