Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टर तात्याराव लहाने यांना' सांगली दर्पण' चे 3 प्रश्‍न ?

डॉक्टर तात्याराव लहाने यांना' सांगली दर्पण' चे 3 प्रश्‍न ?


तात्याराव लाहनेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर कसा  म्हणायचा लहाने आणि जे जे  हॉस्पिटलचा संबध च काय?  मुळात  लहाने हे फक्त  चार महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट  बेसिसवर होते. ती संपली मग ते जे जे मध्ये कामच कसे करू शकतात हा आमचा मूळ प्रश्न आहे. मग राजीनाम्याचा प्रश्नच कुठे येतो .

त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले की आम्ही  14 लाख शस्त्रक्रिया  केल्या त्यांना 28 लाख करण्याच्या होत्या. मग बाकीच्या डॉक्टरांवर अन्याय करूनच 28 लाख करणार होते का ?
39 वर्ष सेवा करणारे डॉक्टर लहाने यांना पूर्ण वेळ डॉक्टर  गोळा करता आले नाहीत का? 


जे जे रिजनल  सेटंर आहे. सेंट्रल गव्हरमेट कडून 2 ते 3 कोटीचा निधी   प्राप्त झाले असे असताना  डॉक्टर लहाने यांनी अंधत्व निवारण महाराष्ट्र शासन यांच्या कडून 2 ते 3 कोटी निधी आणला मग तो निधी कोठे खर्च केला व त्याचा विनियोग  कशा प्रकारे झाला असा आता प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीनंतर लहानेनी   जे जे मध्ये  जायलाच नको होते .तेथे जाऊन  त्यांनी जे नाटक केले ते त्यांना शोभणारे नव्हते 
असो झाले ते पण चांगलेच झाले एकदाचा विषय संपला
मार्ड च्या  डॉक्टरांवर त्यांनी जो आरोप केला तो धादांत खोटा ठरला
डॉक्टर तात्याराव लहाने आज सांगलीतीच एका कार्यक्रमाला येणार आहेत त्यांनी या 'सांगली दर्पण ' च्या प्रश्नाला उत्तर द्यावी. 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.