राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांना ही १५ हजार रुपये द्यावे लागतात असे लाचखोर दुय्यम निरीक्षक सजंय पवार यांची कबुली
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांना ही १५ हजार रुपये द्यावे लागतात असे लाचखोर दुय्यम निरीक्षक सजंय पवार यांची कबुली जालना-परमीट रुम हॉटेलचे नूतनीकरण करून दिल्याचा मोबदला म्हणून १५ हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्काचे दुय्यम निरीक्षक संजय पवार हे लाच घेताना अडकले. तक्रारदाराकडून ३० हजारांची मागणी तक्रारदारासमोर घेतल्यामुळे नवलकर अडचणीत आले आहेत. दरम्यान, पवार यांनी जाणुनबुजून नाव घेतले की, नवलकर यांचा खरंच वाटा तर नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित होते.
अधीक्षक पराग नवलकर यांना लाच मधून अर्धा हिस्सा द्यावा लागतो, असे संजय पवार ह्यांनी, एसी बी.ला सांगितले. पोलिसांकडून नवलकर यांचेही कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासून नवलकर हे घेतला जाणार आहे. बडे मासेही जाळ्यात अडकणार का याकडे लागले जिल्ह्याचे लक्ष सहआरोपी आहेत की नाही, याचा शोध जिल्ह्यात अशा झाल्या लाचेच्या कारवाया जालना जिल्ह्यात महसूल, पोलिस, राज्य उत्पादन, आरोग्य, कृषी आदी विविध विभागांमध्ये या कारवाया झाल्या आहेत. काही तक्रारदार जालना तर काही तक्रारदार परजिल्ह्यात तक्रारी देऊन सापळे घडवून आणत आहेत. वारंवार कारवाया होऊनही चांगले दर्जाचेही अधिकारीही लाच घेत आहेत. लाचेच्या जाळ्यात अडकलेल्या संजय पवार यांनी थेट अधीक्षकांनाही रक्कम द्यावी लागते, असे नमुद केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्वाधिक महसूल विभागात १० जण लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. यानंतर पोलिस ५ अडकले आहेत. तर चालू वर्षातील चार महिन्यांत आठ सापळे झाले आहेत. मी आता बाहेर आहे, या प्रकरणासंदर्भात मी आपल्याला नंतर कार्यालयात बोलतो, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर म्हणाले.
सीडीआर म्हणजे काय?
कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) हे टेलिफोन एक्सचेंज किंवा इतर कोणत्याही दूरसंचार उपकरणांमधून असा झाला संवाद. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत असलेल्या या प्रस्तावात त्रुटी न काढता जालना कार्यालयात प्रस्ताव पाठवतो. अधीक्षक नवलकर साहेबांशी बोलून तुमचे नुतनीकरण करुन टाकतो. आम्हा दोघांसाठी ३० हजारांची मागणी पवारने केली होती. जाणाऱ्या सर्व टेलिफोनिक कॉल्सचे तपशीलवार रेकॉर्ड आहे. यात तपासणी केल्यानंतर अधीक्षक पराग नवलकर व दुय्यम निरीक्षक पवार यांच्या संवादातील तपास केला जाणार आहे.
तपास करून अहवाल देणार संजय पवार याने वरिष्ठ नवलकर यांना रक्कम द्यावी लागते, असे म्हटले आहे. परंतू, वरिष्ठ नवलकर यांचा या लाच प्रकरणाशी काही संबंध आहे का. की पवार हे त्यांचे नाव सांगून लाच मागत होते. याचा तपास करुन वरिष्ठांना तसा अहवाल देणार आहोत. रक्कम घेण्यात काही सहभाग असेल तर नवलकर हे ही सहआरोपी होतील, -हनुमंत वारे, पोलिस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.