Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गाडीतून रस्त्यावर पडले दारूचे बॉक्स; बॉटल्स गोळा करण्यासाठी धावपळ

गाडीतून रस्त्यावर पडले दारूचे बॉक्स; बॉटल्स गोळा करण्यासाठी धावपळ


गाडीतून पडल्या दारूच्या बॉटल्स गाडीतून पडलेल्या दारूच्या बॉक्समधून तळीरामांनी बॉटल्या चोरून नेल्या. बॉटल्या घेऊन जाणाऱ्यांमध्ये लहान मुली, मुले आणि महिलांचादेखील समावेश आहे. हातात मिळेल तेवढ्या बॉटल्या या तळीरामानी लंपास केल्या.

दारूच्या बॉटल्स नेण्यासाठी तळीरामांची गर्दी

छत्रपती संभाजीनगर मार्गांवरून दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या वाहनातून काही बॉक्स येवला तालुक्यातील पुरणगाव येथे खाली पडले. त्यानंतर दारूच्या बॉटल्या लंपास करण्यासाठी तळीरामांची झुंबड उडाली. ही घटना येवल्यात घडली.

महिलांनीही उचलल्या दारूच्या बॉटल्स

धक्कादायक म्हणजे दारूच्या बॉटल्या लंपास करण्यामध्ये लहान मुली, मुले आणि महिलांचादेखील समावेश होता. महामार्गावरून धावणाऱ्या एखादा वाहनाखाली येऊन अपघात होऊ शकतो, याची देखील कोणी फिकीर करत नव्हता. त्याठिकाणी काच पडले होते. पण, त्याची कुणाला पर्वा नव्हती. उठा शको उतणी उठा लो, अशी काहीसी परिस्थिती या मद्यपींची होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.