कारभार्यांचा भ्रष्टाचार पोहोचविण्यात कमी पडलो : संजयकाका पाटील
सांगली : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या एकसंघपणे लढल्यामुळे मोठे यश मिळाल्याचे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या तिन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. भविष्यातील निवडणुकात काय होऊ शकते, याची चुणूक दाखवून दिलेली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत तिन्ही तालुक्यातील मतदारांनी भरघोस कौल दिला आहे. बाजार समितीचा येत्या पाच वर्षात चांगल्या पद्धतीने शेतकरी हिताचे निर्णय घेऊ. तिन्ही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटनिहाय हवामान केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे महाविकास आघाडी निमंत्रक आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मतदानानंतर सांगितले. तो संबंधितांकडून आम्ही वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.