बामनोळी येथे बसवेश्वर जयंती व शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
बामनोळी येथे बसवेश्वर जयंती व शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील वामनुरीचे सरपंच सौ गीता चिंचकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील म्हणाले की महात्मा बसवेश्वर आणि दिलेली शिकवण आज समाजाला गरजेची आहे अंधश्रद्धा समानता बंधुता याबाबत दिलेली शिकवण खरेच गरजेचे आहे अंधश्रद्धेचे पूर्ण उच्चाटन होणे गरजेचे आहे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर दिलेले समाधीची शिकवण आज प्रेरणादायी ठरत आहे समाज सुसंस्कृत बनला पाहिजे समाज संस्कृत बनला तर वाढती गुन्हेगारी देखील कमी होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी ती लिंगायत समाजातील मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते. यामध्ये दीपक माळी ,अमोल कुंभार हनुमंत विभुते अनिल महमाने ,अमोल दो डवाडे देवानंद वसगढेकर विवेक नंदगावकर, सुरज माळी महादेव पारगावे ,सदा मामा अनिल राजमाने सह अनेक मान्यवर उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.