सांगलीत होणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
पुणे : पुरूषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पधेर्नंतर आता कुस्तीगीर महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पधेर्चे सांगलीत आयोजन करण्यात येणार आहे. आज पुण्यात कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पधेर्ची घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यात आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली. त्यानंतर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कायार्ध्यक्ष नामदेवराव मोहिते, काका पवार, पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत दि. २३ आणि २४ माचर्रोजी सांगलीत राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पधार् घेण्यात येणार आहेत.या स्पधेर्त दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 अशा वजनी गटात या स्पधार् होणार आहेत. महाराष्ट्र केसरी या किताबासाठी 65 वजनी गटावरील मल्ल लढतील. या स्पधार् मॅटवर घेण्यात येणार असल्याचे नामदेवराव मोहिते यांनी सांगितले.
स्पधेर्तील विजयी मल्लास महिला केसरी किताब आणि चांदीची गदा देऊन गौरवण्यात येणार आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पधेर्चे यंदाचे पहिले वषर् असल्याने पहिल्यांदा किताब जिंकणाऱ्या मल्लाची इतिहासात नोंद होणार आहे. दरम्यान या स्पधेर्साठी राष्ट्रवादी कॅंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे असेही परिषदेतफेर् सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.