Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवारांचा भाजपला नागालँडमध्ये हादरा

शरद पवारांचा भाजपला नागालँडमध्ये हादरा


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तर मोठ्या घोषणाही होण्याची शक्यता. तर हे सरकार जनतेसाठी काय देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर एप्रिल ते मे महिन्यात राज्याचे राजकीय रनांगण तापणार आहे. 

राज्यात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार असून 15 मार्चला मुंबईत देखिल मेळावा होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढलं आहे. तर देशाच्या बाहेर जात राजकारण करणाऱ्या शरद पवार यांनी भाजपला नागालँडमध्ये हादरा दिला. नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे शरद पवारांचे स्पष्टीकरण… 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.