शेअर्स घोटाळा, फसवणूक व्यवहारातील संशयित आरोपी पत्रकार रवींद्र कांबळे याच्या पोलीस कोठडीत वाढ..
सांगली: शेअर्स घोटाळा, फसवणूक व्यवहारातील संशयित आरोपी पत्रकार रवींद्र कांबळे याच्या पोलीस कोठडीत वाढ. संशयित आरोपी रवींद्र कांबळे यास सांगली न्यायालयात विश्रामबाग पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाणे पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. संशयित आरोपीस या अगोदर तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती त्या मध्ये पुन्हा वाढ झाली आहे. आता या फसवणूक प्रकरणात आणखी एका पत्रकाराचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.