Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 20 मार्चला

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 20 मार्चला



सांगली : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  माहे मार्च 2023 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 20 मार्च 2023 रोजी आयोजित केला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.