Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शुक्रवारी रोजगार मेळावा

शुक्रवारी रोजगार मेळावा 


सांगली : चेंबर ऑफ कॉमर्स, 3 रा मजला, वखार भाग, अमराई रोड, सांगली येथे 10 फेब्रुवारी 2023 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.

रोजगार मेळावा सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत होणार असून या मेळाव्यामध्ये नियमीत एकूण 140 पदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्याची सविस्तर माहिती www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.